ICC World Cup 2023 : ‘या’ शेअर्सना होणार ICC वर्ल्डकपचा फायदा, तुम्ही केलाय का खरेदी? जाणून घ्या
ICC World Cup 2023 : नुकतीच आशिया कप स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत श्रीलंकेवर 10 गडी राखून भारतीय संघाचा दणदणीत विजय झाला. आता लवकरच ICC क्रिकेट वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. याचा फायदा काही कंपन्यांना होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुमच्याकडे या कंपन्यांचे शेअर्स असतील तुम्हाला खूप फायदा होणार आहे. आयसीसी विश्वचषकादरम्यान तुम्हाला शेअर मार्केटमधून … Read more