ICICI Bank : ICICI बँकेच्या ग्राहकांना खुशखबर!! एफडीवर मिळणार ‘इतके’ व्याज…
ICICI Bank : ICICI बँकेने एफडीवरील व्याजदर वाढवून आपल्या ग्राहकांना खुश केले आहे. बँकेने यावेळी ठराविक कालावधीच्या एफडीवरील व्याज वाढवले आहेत. बँकेने 2 कोटी ते 5 कोटी रुपयांपर्यंतचे दर बदलले आहेत. बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत मोठ्या प्रमाणात मुदत ठेवी देत आहे. तसेच बँक यावर 4.75 टक्के ते 6.75 टक्के व्याज देत आहे. बँक … Read more