ICICI Bank Fraud : Alert!!! ICICI बँकेकडून ग्राहकांना चेतावणी, होऊ शकते लाखोंची फसवणूक !
ICICI Bank Fraud : भारत जितक्या वेगाने डिजिटलकडे वाटचाल करत आहे, तितक्याच वेगाने सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. अशा स्थितीत बऱ्याच ग्राहकांना मोठ्या अडचणींना समोरे जावे लागते. अशातच देशातील सर्वात मोठी खाजगी बँक ICICI ने आपल्या ग्राहकांना सतर्क केले आहे. बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ग्राहकांना एक संदेश दिला आहे. जेणेकरून ग्राहक अशा फसवणुकीला बळी … Read more