Golden Years FD : ICICI बँकेच्या विशेष एफडीवर मिळत आहे सर्वाधिक व्याज, ‘या’ तारखे पर्यंत करू शकता गुंतवणूक…
ICICI Bank Golden Years FD : जर तुम्ही जास्त परतावा देणारी एफडी शोधत असाल तुमच्यासाठी ICICI बँकेची गोल्डन इयर्स फिक्स्ड डिपॉझिट योजना उत्तम ठरेल. ICICI बँकेने मे 2020 मध्ये गोल्डन इयर्स फिक्स्ड डिपॉझिट योजना सुरू केली होती. ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असलेली ही योजना अतिशय उच्च व्याजदर देते. अशातच या योजनेची लोकप्रियता पाहता ICICI बँकेने गेल्या … Read more