Share Market today : आज अदानीच्या ‘ह्या’ शेअरने दिला धोका ? पहा आज काय घडलं मार्केटमध्ये ?
अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2022 :- आज सोमवारी, युक्रेन आणि रशियामधील तणाव वाढणे, एबीजी शिपयार्डशी संबंधित कथित बँकिंग फसवणुकीबाबत एफआयआर नोंदवणे यासारख्या घडामोडींनी शेअर बाजार हादरला. व्यवहार सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच सेन्सेक्स 1,500 अंकांनी घसरला. त्याचा परिणाम अदानी विल्मारच्या शेअरवरही दिसून आला आणि सुरुवातीच्या व्यवहारात कंपनीच्या शेअरमध्ये घसरण झाली. मात्र, नंतर त्यात वाढ झाली. … Read more