FD Interest Rates : तुम्हीही ICICI बँकेचे ग्राहक आहात? मग ही बातमी वाचाच…
FD Interest Rates : ICICI, देशातील दुसरी सर्वात मोठी बँक आहे, ICICI बँक आपल्या सर्व ग्राकांसाठी एका पेक्षा योजना राबवते, अशातच बँकेने आपल्या FD वरील व्याजदरात सुधारणा केली आहे. बँकेने 29 जून 2024 पासून त्यांच्या FD व्याजदरांमध्ये वाढ केली आहे. बँकेने 3 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीसाठीचे दर सुधारित केले आहेत. नवीन व्याजदरानुसार बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वाधिक … Read more