ICICI Bulk FD Rates : ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; मुदत ठेवींच्या व्याजदराबाबत घेतला ‘हा’ निर्णय…
ICICI Bulk FD Rates : देशातील दुसरी सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक ICICI ने बल्क एफडीवरील व्याज सुधारित केले आहे. हे नवीन दर, 6 मे 2024 पासून लागू झाले आहेत. यावेळी बँकेने ठराविक कालावधीच्या एफडीवरील व्याज वाढवले आहे. बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतची बल्क एफडी ऑफर करत आहे. सध्या बँक या कालावधीसाठी 4.75 टक्के … Read more