ICICI Bulk FD Rates : देशातील दुसरी सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक ICICI ने बल्क एफडीवरील व्याज सुधारित केले आहे. हे नवीन दर, 6 मे 2024 पासून लागू झाले आहेत. यावेळी बँकेने ठराविक कालावधीच्या एफडीवरील व्याज वाढवले आहे. बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतची बल्क एफडी ऑफर करत आहे. सध्या बँक या कालावधीसाठी 4.75 टक्के ते 7.25 टक्के पर्यंत व्याज देत आहे.
ICICI बँकेच्या बल्क एफडीवरील व्याजदर…
7 दिवस ते 14 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.75 टक्के
15 दिवस ते 29 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.75 टक्के
30 दिवस ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी – 5.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.50 टक्के
46 दिवस ते 60 दिवस: सामान्य लोकांसाठी – 5.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.75 टक्के
61 दिवस ते 90 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6 टक्के
91 दिवस ते 120 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के
121 दिवस ते 150 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के
१५१ दिवस ते १८४ दिवस: सर्वसामान्यांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के
185 दिवस ते 210 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.65 टक्के
211 दिवस ते 270 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.65 टक्के
271 दिवस ते 289 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6.85 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.75 टक्के
1 वर्ष ते 389 दिवस: सामान्य लोकांसाठी – 7.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.25 टक्के
390 दिवस ते 15 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 7.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.25 टक्के
15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.00 टक्के
2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 7 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7 टक्के
3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 7 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7 टक्के.