SBI पेक्षा आयडीबीआय बँकेची FD योजना फायदेशीर ठरणार! 700 दिवसांच्या एफडी योजनेत 7 लाख रुपये गुंतवले तर किती रिटर्न मिळणार ?
IDBI Bank FD Scheme : जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरंतर अलीकडे फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना बँकांकडून चांगला परतावा दिला जात आहे. देशातील अनेक प्रमुख सरकारी, खाजगी तसेच स्मॉल फायनान्स बँकांच्या माध्यमातून एफ डी वर चांगले व्याज दिले जात आहे. आयडीबीआय … Read more