IDBI Bank : IDBI बँकेच्या स्पेशल FD मध्ये गुंतवणूक करण्यासाठी काहीच दिवस शिल्लक, फक्त 375 दिवसात करत आहे श्रीमंत
IDBI Bank : जर तुम्ही IDBI बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बँक आपल्या कोट्यावधी ग्राहकांना सध्या एक विशेष मुदत ठेव ऑफर करत आहे ज्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आता ग्राहकांकडे फक्त 10 दिवसच शिल्लक आहेत. ग्राहक 30 जून 2024 पर्यंत IDBI बँकेच्या विशेष FD मध्ये गुंतवणूक करू शकतात. बँक तुम्हाला 375 दिवसांच्या FD वर … Read more