ब्राझील-नेपाळनंतर आता महाराष्ट्रात नॅनो खतांची होणार क्रांती! नॅनो खतांमुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन घेता घेणार- विवेक कोल्हे
Ahilyanagar News: कोपरगाव: नॅनो खतांचा वापर आता जागतिक स्तरावर वाढत आहे. ब्राझील, नेपाळसारख्या देशांमध्ये या खतांना मोठी मागणी आहे, आणि आता आपल्या शेतकऱ्यांनाही नॅनो खतांचा वापर करून शेती सुलभ करता येणार आहे. ही नाविन्यपूर्ण संकल्पना शेतकऱ्यांचे काम सोपे करेल, असा विश्वास इफकोचे संचालक आणि युवा नेते विवेक कोल्हे यांनी व्यक्त केला. निफाड येथे इंडियन फार्मर्स … Read more