‘हे’ आहेत देशातील टॉप 5 इंजिनिअरिंग कॉलेज ! इथे ऍडमिशन मिळालं म्हणजे लाईफ सेट
Top Engineering College : CBSE पाठोपाठ महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून नुकत्याच काही दिवसांपूर्वी 12 वीचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल गेल्या महिन्यात म्हणजे पाच मे 2025 रोजी जाहीर झाला. आता निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वत्र कॉलेज प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. बारावी सायन्स मधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आता आपल्या आवडीनुसार पुढील वर्गात प्रवेश घेत … Read more