IMD Alert Breaking : नागरिकांनो लक्ष द्या ..! 17 राज्यांमध्ये ‘या’ दिवसापर्यंत पडणार धो धो पाऊस ; जाणून घ्या लेटेस्ट उपडेट
IMD Alert Breaking : देशभरात पुन्हा एकदा हवामानातील बदल पाहायला मिळत आहेत. उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. आयएमडी अलर्ट नुसार (IMD Alert) , मान्सूनची (monsoon) दिशा बदलल्यामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कमी दाबाची यंत्रणा तीव्र होण्याची शक्यता बळावली आहे. मध्य भारतातही रिमझिम पावसाची शक्यता दिसत आहे. दरम्यान, बिहार, … Read more