होणार ढगांचा गडगडाट ! 17 राज्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस तर ‘या’ भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा । IMD Rain Alert
IMD Rain Alert : राज्यासह देशात बदलणाऱ्या हवामानामुळे पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने देशातील तब्बल 17 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे तर काही राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. याच बरोबर IMD ने महाराष्ट्रसह पूर्वेकडील राज्यांमध्ये गारपिटीचा इशारा दिला आहे. IMD ने अलर्ट जारी करत केरळ, कर्नाटक, तामिळनाडूसह महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसाची शक्यता … Read more