IMD Recruitment 2022 : मंत्रालयात नोकरी करण्याची सुवर्ण संधी! या पदांवर होणार बंपर भरती; करा अर्ज
IMD Recruitment 2022 : अर्थ साइंस मंत्रालय (Ministry of Earth Sciences) अंतर्गत भारत हवामान विभाग (IMD) ने प्रोजेक्ट सायंटिस्ट I, प्रोजेक्ट सायंटिस्ट II, प्रोजेक्ट सायंटिस्ट III, रिसर्च असोसिएट, JRF/SRF आणि इतरांसह 160+ पदांच्या (Post) भरतीसाठी अर्ज (Application) आमंत्रित केले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार (candidate) 09 ऑक्टोबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेस … Read more