IMD Weather Alert : अरे देवा ! महाराष्ट्रासह 12 राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस ; जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स

IMD Weather Alert : बदलत असणाऱ्या हवामानामुळे देशातील काही राज्यात होळीपूर्वी पावसाची एन्ट्री झाली आहे तर काही राज्यात कडक उन्हाळा दिसत आहे. यातच आता हवामान विभागाने महाराष्ट्रासह 12 राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. तसेच 10 मार्चनंतर अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रभाव दिसून येणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. या राज्यांमध्ये ८ मार्चपर्यंत पाऊस भारतीय … Read more