IMD Alert : पुन्हा पावसाचा कहर ! 9 राज्यांमध्ये 15 जानेवारीपर्यंत पाऊस तर ‘या’ राज्यात येणार थंडीची लाट ; जाणून घ्या ताजे अपडेट्स

IMD Alert :   देशात बदलेल्या हवामानामुळे काही राज्यांना आज थंडीपासून दिलासा मिळण्याची अपेक्षा होती मात्र हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता देशातील 9 राज्यात 15 जानेवारीपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून उत्तराखंड, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशमध्ये पाऊस आणि थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा, चंदीगड, राजस्थानसह … Read more