Immunity Boosting : थंडीच्या दिवसात खा बोरे ! हृदयाच्या ताकदीसह मिळतील ‘हे’ 5 चमत्कारी फायदे; जाणून घ्या
Immunity Boosting : सध्या हिवाळा ऋतू सुरु असून बाजारात मोठ्या प्रमाणात बोरे विक्रीसाठी येत असतात. तुम्ही अनेकवेळा बोर खाल्ले असतील, मात्र तुम्हाला या बोराचे काय फायदे आहेत हे माहित नसेल. तर आज आम्ही तुम्हाला बोर खाण्याचे महत्वाचे फायदे सांगणार आहे. दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात आयुर्वेदाच्या तज्ज्ञांच्या मते, बोरामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे शरीरातील सूज थांबते. यासोबतच … Read more