Health Tips Marathi : उन्हाळ्यात ‘ड्रॅगन फ्रूट’ खाण्याचे गजब फायदे; कर्करोगावरही फायदेशीर; जाणून घ्या फायदे
Health Tips Marathi : शरीरासाठी फळे (Fruits) खाणे खूप गरजेचे असते. फळांमधून शरीरासाठी महत्वाचे घटक (Important factors) मिळत असतात, त्यामुळे शरीर ताजे राहते व लवकर रोगांच्या बळी पडत नाही. ड्रॅगन फ्रूट (Dragon fruit) सध्या खूप लोकप्रिय झाले आहे. असे मानले जाते की या कमी-कॅलरी फळामध्ये अनेक पोषक घटक असतात. उन्हाळ्यात (summer) हे फळ विशेषतः फायदेशीर … Read more