Important Notice : बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना मोठा इशारा; 31 ऑक्टोबरनंतर डेबिट कार्ड होणार बंद…

Important Notice

Important Notice : तुम्ही बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. बँकेने एक महत्वाची सूचना जरी केली आहे. यामुळे ग्राहकांवर परिणाम होऊ शकतो. तुम्हीही बँक ऑफ इंडियाचे डेबिट कार्ड वापरत असला तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरू शकते. कारण 31 ऑक्टोबरनंतर BOIचे डेबिट कार्ड निरुपयोगी होईल. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या कार्डवरून … Read more