Gold Price Update : सोने चांदीच्या दरात वाढ, पुढील चार दिवस हेच दर राहतील, आजच जाणून घ्या नवीन दर
Gold Price Update : आज १४ एप्रिल (14 April) असून सोने चांदी (Gold- Silver) खरेदी करणाऱ्यांसाठी ही माहीती महत्वाची (Importent) ठरणार आहे. कारण चालू सोने चांदीच्या दरानेच तुम्ही पुढील चार दिवस सोने खरेदी करणार आहे. म्हणजेच तुम्हाला ते बुधवारच्या दराने खरेदी करावे लागेल. खरं तर, इंडियन बुल अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) राष्ट्रीय सुट्ट्या तसेच शनिवार … Read more