Imtiaz Jalil : मी राम मंदिरात उभा आहे, कुठलाही अनुचित प्रकार घडू देणार नाही, राड्यानंतर इम्तियाज जलील थेट मंदिरात

Imtiaz Jalil : आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा गोंधळ बघायला मिळाला. दोन गटात झालेल्या किरकोळ वादानंतर शहरातील किराडपुरा भागात मोठा राडा झाला होता. समाजकंटकांनी पोलिसांची ८ ते १० वाहने जाळली. यावेळी जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. ही घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. सध्या पोलिसांनी अधिक कुमक मागवत परिस्थिती नियंत्रणात आणल्यामुळे आता परिसरात शांतता … Read more

Imtiaz Jalil : इम्तियाज दिल्लीला जाताच आंदोलनाचा मंडप पडला ओस, इम्तियाज यांची भिती खरी ठरली…

Imtiaz Jalil : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्यास केंद्राने नुकतीच परवानगी दिली. या निर्णयाच्या विरोधात खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली नामांतरविरोधी संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या अकरा दिवसांपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. इम्तियाज जलील हे दररोज या आंदोलनाला भेट देवून उपस्थितांचा उत्साह वाढवत होते. दरम्यान, मी दिल्लीत नामांतराचा विषय सभागृहात मांडणार आहे. हुकूमशाही … Read more

Imtiaz Jalil : ‘इम्तियाज जलील औरंगजेबाची औलाद, छातीवर नाचाल तर तुम्हाला दाखवून देऊ’

Imtiaz Jalil : सध्या संभाजीनगरमध्ये नामांतराचा वाद जोरदार पेटला आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू झाली आहे. असे असताना आता शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यामुळे हा वाद पेटण्याची शक्यता आहे. ते म्हणाले, इम्तियाज जलील ही औरंगजेबाची औलाद आहे. इम्तियाज जलील हैदराबादचा, तिकडे काय झालं कुणी पाहिलं. आमच्या छातीवर नाचाल … Read more

Imtiaz Jalil : इम्तियाज जलील यांची खासदारकी रद्द होणार? विरोधी पक्षनेत्याची मागणी..

Imtiaz Jalil : ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे आता याची चर्चा सध्या राज्यात सुरू आहे.  एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. ते म्हणाले, इम्तियाज जलील हे औरंगजेबचा उदोउदो करतात. त्याचे उदात्तीकरण … Read more

Asaduddin Owaisi : समान नागरी, लव्ह जिहाद कायद्यासह हिंदू राष्ट्राला MIM चा विरोध, अधिवेशनात मांडले ठराव

Asaduddin Owaisi : एमआयएमचे सर्वेसर्वा असदोद्दीन ओवेसी खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचा मुंबईत समारोप झाला. देशभरातील आमदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन पार पडले. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी काही ठराव करण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने हिंदू राष्ट्रासह समान नागरी कायदा, लव्ह जिहाद कायद्याला विरोधाचा ठराव घेण्यात आला. तसेच मुस्लिम … Read more

Imtiaz Jalil : नामांतराचा सरकारी निर्णय मान्य नाही! मी औरंगाबादेत जन्मलो, तिथेच…, खासदार आक्रमक

Imtiaz Jalil : सध्या औरंगाबादच्या नामांतराचा विषय चर्चेत आहे. असे असताना खासदार इम्तियाज जलील यांनी शहराच्या नामांतराला आपला विरोध असल्याचे पुन्हा एकदा सांगितले. ते म्हणाले, सरकारे येतात आणि जातात, अनेक शहराची, रस्त्यांची बागांची नावे बदलण्याचे निर्णय त्यांच्याकडून घेतले जातात. अशा सरकारी निर्णयांना आमचा कायम विरोध राहिला आहे आणि यापुढेही तो राहील. मी औरंगाबादेत जन्मलो आहे … Read more

भोंग्याच्या बैठकीकडे राज ठाकरेंची पाठ, अंदाज खरा ठरला

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 maharashtra Politics :- धार्मिक स्थळांवरील भोंग्यासंबंधी नियमावली करण्यासाठी राज्य सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलाविली आहे. हा मुद्दा उपस्थित करून आक्रमकपणे लावून धरणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, ठाकरे स्वत्: बैठकीला उपस्थित न राहता त्यांचे प्रतिनिधी बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे उपस्थित … Read more

‘एमआयएम’च्या प्रस्तावावर भाजप-शिवसेनेची सडेतोड प्रतिक्रिया

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2022 Maharashtra Politics :- महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसोबत आघाडी करण्याचा प्रस्ताव औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र शिवसेना व भाजपनेही यावर सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे, ’जो पक्ष औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकतो. तो शिवसेना, महाराष्ट्र आणि … Read more