Petrol Price Today : पेट्रोल आणि डिझेल झाले स्वस्त, कंपन्यांना 10,700 कोटींचा तोटा, जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमत
Petrol Price Today : पेट्रोल आणि डिझेलचे (diesel) नवीन दर जाहीर झाले असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग ५२ व्या दिवशी कोणताही बदल झालेला नाही. पोर्ट ब्लेअरमध्ये (In Port Blair) सर्वात स्वस्त पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये लिटर आहे.गेल्या दोन-तीन दिवसांपासून कच्च्या तेलाच्या (crude oil) दरात काहीशी नरमली आहे. कच्चे तेल प्रति बॅरल … Read more