7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह !! फक्त दोन दिवस बाकी, होणार या मोठ्या घोषणा
7th Pay Commission : केंद्र सरकार (Central Government) लवकरच केंद्रीय कर्मचारी (Central staff) आणि पेन्शनधारकांसाठी (pensioners) मोठी आनंदाची बातमी देण्याच्या तयारीत आहे. ज्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. दोन दिवसांनी म्हणजेच १ जुलै रोजी सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात ५ ते ६ टक्के वाढ होणार असून त्यानंतर पगारात (In salary) विक्रमी वाढ होणार आहे. एवढेच नाही तर पीएफ … Read more