APY: आजच या सरकारी योजनेत करा गुंतवणूक..! म्हातारपणी सरकार देणार दरमहा 5000 रुपये पेन्शन, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया..

APY: वृद्धापकाळात तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून राहायचे नसेल, तर आतापासून अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करण्यास सुरुवात करा. सरकारच्या या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरमहा 1000 ते 5000 रुपये पेन्शनच्या रूपात मिळू शकतात. वृद्धापकाळात पेन्शन हा सर्वात मोठा आधार असतो. दर महिन्याला थोडी रक्कम जमा करून तुम्ही तुमचे वृद्धापकाळ आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करू शकता आणि तुम्हाला तुमच्या … Read more