Modi Government News : मोठी बातमी ! आता ‘या’ लोकांना भरावा लागणार नाही आयकर , मोदी सरकारची घोषणा
Modi Government News : अनेकांना दिलासा देत मोदी सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. यामुळे आता देशात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही देखील आयकर भरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा करत वर्षाला 2.5 लाख रुपये उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा कर लागणार … Read more