आता ‘या’ लोकांनाही भरावा लागणार आयकर ! इन्कम टॅक्स विभागाचा नवीन नियम, कधीपासून लागू होणार ? वाचा…
Income Tax New Rules : भारतीय आयकर विभागाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना करचोरी थांबवण्यासाठी इन्कम टॅक्स च्या नियमात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या नवीन निर्णयामुळे करचोरी थांबणार असा सरकारचा विश्वास आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, भारत सरकारच्या आयकर कायद्यानुसार, करदात्यांनी कमावलेल्या … Read more