Increase in Dearness Allowance : कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी…! जानेवारी 2023 मध्ये DA इतका वाढणार; पहा संपूर्ण आकडेवारी
Increase in Dearness Allowance : जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी (Central Staff) असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी (Good News) आहे. कारण नुकतेच 2022 वर्ष संपण्याच्या दिशेने जात असताना 2023 च्या पहिल्याच महिन्यात सरकार (Government) तुम्हाला खुशखबर देणार आहे. वास्तविक AICPI ची आकडेवारी जाहीर झाली आहे. यासोबतच जानेवारी 2023 मध्ये कर्मचाऱ्यांच्या वाढत्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ … Read more