Toll tax hike, 1st April 2023 : वाहनधारकांना मोठा झटका! महामार्गावरील प्रवास महागणार, जाणून किती वाढणार टोल टॅक्स?

Toll tax hike, 1st April 2023 : देशभरात १ एप्रिलपासून अनेक मोठे बदल होणार आहेत. नवीन आर्थिक वर्षात देशातील नागरिकांना सरकारकडून मोठा झटका दिला जाणार आहे. सरकारकडून आता पुन्हा एकदा टोल टॅक्स वाढवला जाणार आहे. १ एप्रिलपासून सरकारकडून टोल टॅक्सच्या किमतीमध्ये वाढ केली जाणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना हा मोठा झटका मानला जात आहे. त्यामुळे महामार्गावरील … Read more