IND vs WI 2023 : वेस्ट इंडिजला जाण्याआधीच ह्या 3 भारतीय खेळाडूंची कारकीर्द संपली ! BCCI विसरले नाव, आता निवृत्ती शिवाय नाही पर्याय…
IND vs WI 2023 Letest News : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताचं दारुण पराभव झाल्या नंतर बीसीसीआयने काही कठोर निर्णय घेतले आहेत. मात्र, कर्णधार रोहितला त्याच्या पदावर कायम ठेवून त्याला दुसरा निर्णय देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र रोहितशिवाय असे तीन खेळाडू आहेत, ज्यांचे पुनरागमन आता शक्य नाही. BCCI सुद्धा त्यांचे नाव विसरले असून … Read more