शेतकऱ्याने केला भन्नाट जुगाड! विज नसली तरी चालेल शेतातील मोटर, पहा तुफान व्हायरल झालेला व्हिडिओ
शेती,पिके आणि पाणी यांचा एक कनिष्ठ संबंध असून पिकांपासून भरगोस उत्पादनाकरिता आपल्याला पाण्याची आवश्यकता असते. परंतु विहिरीमध्ये पाणी असले तरी त्याला पिकांपर्यंत पोहोचवण्याकरिता आपल्याला विजेची आवश्यकता असते. कारण वीज नसेल तर इलेक्ट्रिक पंप कार्यान्वित होणार नाही व पाणी शेतापर्यंत पोहोचणार नाही हे आपल्याला माहिती आहे. परंतु सध्या विजेची टंचाई किंवा विजेच्या लपंडावाची समस्या पाहिली तर … Read more