PM Narendra Modi’s visit to Australia : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये मीडियाने काय छापले? जाणून घ्या मोदींच्या दौऱ्यातील चर्चा..

PM Narendra Modi's visit to Australia

PM Narendra Modi’s visit to Australia : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेले होते. या दोन दिवसात मोदींविषयी ऑस्ट्रेलियन मीडियामध्ये अनेक बातम्या येऊ लागल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची तिथल्या वृत्तपत्रांमध्येही जोरदार चर्चा होत आहे. वृत्तपत्रानुसार ऑस्ट्रेलियात पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी मोदींचे भव्य स्वागत केले आहे. दोन्ही नेत्यांच्या भेटीत रशिया-युक्रेन … Read more