DA Hike News : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्युज, सरकारच्या या निर्णयामुळे पगारात होणार मोठी वाढ

DA Hike News : 1 जुलै 2022 पासून, सरकार कधीही सरकारी कर्मचारी (Government employees) आणि पेन्शनधारकांच्या (pensioners) महागाई भत्त्यात वाढ जाहीर करू शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रत्यक्षात, महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढेल, असा पहिला अंदाज होता. परंतु औद्योगिक कामगारांसाठीच्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आकडेवारीनंतर, महागाई भत्त्यात 5 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. … Read more