India Post Payment Bank : इंडिया पोस्टमध्ये अर्ज करण्याची आज शेवटची तारीख, अर्ज करण्यासाठी लगेच बातमीवर क्लिक करा
India Post Payment Bank : तुम्हाला इंडिया पोस्टमध्ये नोकरी करायची असेल तर आज तुमच्यासाठी शेवटची संधी आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) ने प्रतिनियुक्तीवर असिस्टंट मॅनेजर (18), मॅनेजर (13), सीनियर मॅनेजर (08) आणि चीफ मॅनेजर (02) या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. प्रतिनियुक्तीचा कालावधी 2 वर्षांसाठी असेल आणि बँकेने ठरवल्यानुसार 1 वर्षाच्या … Read more