India Post Recruitment : इंडिया पोस्टमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! विना पेपरशिवाय अशी होणार भरती…
India Post Recruitment : तुम्हीही सरकारी नवरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण इंडिया पोस्टमध्ये भरती निघाली आहे. या ठिकाणी अर्ज करून तुम्ही सरकारी नोकरी मिळवू शकता. शिवाय या भरतीसाठी कोणतीही परीक्षा होणार नाही. इंडिया पोस्ट ग्रामीण डाक सेवक पदासाठी पात्र आणि इच्छुक लोकांकडून अर्ज मागवत आहे. भारतभरात 2023 या वर्षासाठी इंडिया … Read more