आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर ! विश्वचषक खेळलेल्या केवळ तीन खेळाडूंचा समावेश…तिन्ही फॉरमॅटसाठी वेगवेगळे कर्णधार

India Squad For South Africa Tour : विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर टीम इंडियाला 10 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर 3 टी-20, 3 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामने खेळायचे आहेत. ज्यासाठी टीम इंडियाची आज औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर … Read more