Team India : वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाचा प्लॅन बदलला ! BCCI ने अचानक केला ‘हा’ मोठा बदल
Team India : भारतीय क्रिकेट संघ सध्या या वर्षी होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या तयारीला लागला आहे. यामुळे या वर्षात भारतीय संघ सतत क्रिकेट खेळताना दिसणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या 31 मार्चपासून आयपीएल सुरू होत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो आयपीएलनंतर पुन्हा एकदा भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध जूनमध्ये भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची … Read more