India Vs New Zealand Series: क्रिकेट चाहत्यांना धक्का ! टीव्हीवर दिसणार नाही भारत-न्यूझीलंड मालिका ; जाणून घ्या सर्वकाही
India Vs New Zealand Series: T-20 विश्वचषकात उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभव झाल्यानंतर आता टीम इंडिया पुन्हा एकदा नवीन मालिकेसाठी तयार झाली आहे. टीम इंडिया स्टार खेळाडू हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडला भिडणार आहे. टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध तीन T-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका सुरु होण्याअगोदरच क्रिकेट चाहत्यांना जोरदार धक्का बसला आहे. … Read more