Gold-Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या किती वाढले भाव…….
Gold-Silver Price Today: भारतीय सराफा बाजारात (Indian bullion) सोन्या-चांदीचे दर (Gold and silver rates) जाहीर झाले आहेत. आज सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. 999 शुद्धतेचे (24 कॅरेट) दहा ग्रॅम सोने 61 रुपयांनी महागून 50470 रुपयांना विकले जात आहे, तर 999 शुद्धतेचे एक किलो चांदी आज 360 रुपयांनी महागून 52382 रुपयांवर पोहोचले आहे. सोन्या-चांदीचे भाव … Read more