Har Ghar Tiranga : दिवस-रात्र फडकवता येणार तिरंगा? जाणून घ्या तीन रंगांचे महत्त्व
Har Ghar Tiranga : स्वातंत्र्यदिनाला काही दिवस शिल्लक असताना केंद्र सरकारने राष्ट्रध्वजाच्या (Indian national flag) संहितेत एक महत्वपूर्ण बदल (Change) केला आहे. त्यानुसार आता दिवसा आणि रात्रीही तिरंगा फडकावता येणार आहे. केंद्र सरकार ‘आझादी का अमृत महोत्सव‘ (Azadi Ka Amrit Mahotsav) या मोहिमेचा (Campaign) प्रचार करत असून 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ … Read more