वडिलोपार्जित संपत्तीवर मुलींचा हक्क किती असतो? काय सांगतो या बाबतीत कायदा? वाचा ए टू झेड माहिती
मालमत्तेच्या संदर्भात अनेक प्रकारचे वाद उद्भवतात. बऱ्याचदा वाद हे दोन भावांमध्ये असतात. प्रॉपर्टी च्या वाटणी संदर्भात असो किंवा इतर अनेक प्रॉपर्टीच्या मुद्द्याला धरून असे वाद उद्भवतात व कधीकधी हे वाद विकोपाला जाऊन कोर्टाच्या दारात देखील जातात. वास्तविक पाहता मालमत्तेच्या वाटपा संदर्भात अनेक कायदे असून या मुद्द्याला अनेक कायदेशीर आधार देखील आहेत. तसेच यामध्ये वडिलोपार्जित मिळकत … Read more