IMD Alert : येत्या २४ तासांत या राज्यांमध्ये मुसळधार पावसासह गारपिटीची शक्यता, IMDचा अलर्ट जारी

IMD Alert : वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होत असल्यामुळे आता पुन्हा एकदा देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. काही भागात उष्णतेत वाढ झाली आहे तर काही भागातील तापमानात घट झाली आहे. येत्या ३ तारखेपर्यंत देशातील विविध भागात मुसळधार पाऊस आणि गारपिटीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळे … Read more