Indian Navy Recruitment 2022 : भारतीय नौदलात काम करण्याची तरुणांना मोठी संधी, 200 पेक्षा जास्त रिक्त जागांसाठी आजपासून करा अर्ज
Indian Navy Recruitment 2022 : भारतीय नौदलाने शॉर्ट सर्व्हिस कमिशन्ड ऑफिसर (Short Service Commissioned Officer) पदांसाठी (Post) अर्ज (application) आमंत्रित केले आहेत. ज्या अंतर्गत भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वर उमेदवारांकडून (candidates) ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच 21ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. तर उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 6 नोव्हेंबरपर्यंत संधी … Read more