Indian Railway Facts : भारतातील सर्वात लांब नावाचं रेल्वे स्थानक ! ऐकून विश्वास बसणार नाही
Indian Railway Facts : भारतीय रेल्वेला मोठा इतिहास आहे. भारतीय रेल्वे ही आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी रेल्वेसेवा आहे. भारतीय रेल्वेचे देशभरात सुमारे आठ हजारांपेक्षा जास्त रेल्वे स्थानके आहेत. रेल्वे स्थानकांचा आणि त्यांच्या नावाचाही मोठा इतिहास आहे. काही नावे अत्यंत रोचक व मनोरंजकही आहेत. त्यांच्या कहाण्याही वेगवेगळ्या आहेत. रेल्वे स्थानकां नावाच्या यादीत असे एक … Read more