Indian Railway : IRCTC सोबत काम करून कमवा दरमहा 80 हजार रुपये ; जाणून घ्या कसं
Indian Railway : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम (IRCTC) आपल्या प्रवाशांना विविध सुविधा पुरवते. याद्वारे तुम्ही ट्रेनचे तिकीट (train ticket) सहज बुक करू शकता. IRCTC सोबत काम करून तुम्ही दर महिन्याला भरपूर पैसे कमवू शकता हे तुम्हाला क्वचितच माहीत असेल. जर तुम्ही पैसे कमावण्यासाठी नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल. अशा परिस्थितीत तुम्ही IRCTC … Read more