रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; ‘अस’ झालं तर तिकीट असतानाही तुम्हाला दंड भरावा लागणार, काय सांगतो रेल्वेचा नियम, पहा….
Indian Railway Rule 2023 : भारतात प्रवासासाठी प्रवाशी नेहमीच रेल्वेला पसंती दाखवतात. रेल्वेचा प्रवास हा अधिक सोयीचा आणि सुरक्षित समजला जातो. रेल्वे प्रवासाला पसंती देण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे रेल्वेचा प्रवास हा खूपच कमी दरात होतो. याशिवाय लांब अंतरावरील प्रवास कमी वेळेत होतो. यासोबतच भारतीय रेल्वेचे जाळे हे खूप मोठे आहे. रेल्वे ही देशाच्या कानाकोपऱ्यात विस्तारलेली … Read more