रेल्वे प्रवाशांनो प्रवास करतांना मोबाईल चोरीला गेला तरी काळजी नको ! आता ‘या’ सरकारी ऍप्लीकेशनमुळे चोरीला गेलेला मोबाईल मिळणार परत
Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी एक अगदीच महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. दैनंदिन कामानिमित्ताने रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. मात्र रेल्वे गाड्यांमध्ये नेहमीच मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. विशेषता सणासुदीच्या काळात, उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वेने प्रवास … Read more