काय सांगता ! तिकीट हरवलं तरीही रेल्वेने करता येतो प्रवास; पहा काय म्हणतोय रेल्वेचा नियम
Indian Railway Rule : भारतात रेल्वे हे प्रवासासाठी सर्वात सुरक्षित साधन म्हणून ओळखले जाते. बस, विमान किंवा इतर अन्य प्रवासी साधनाच्या तुलनेत रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कारण की, रेल्वेचा प्रवास हा कमी पैशात आणि अधिक गतिमान आहे. यासोबतच रेल्वेचा प्रवास हा सुरक्षित समजला जातो. म्हणून रेल्वे प्रवाशांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. या … Read more