रेल्वेचा मोठा निर्णय ! आता ‘या’ लोकांना रेल्वेच तिकीट मिळणार फ्री, ‘त्यां’च्या नातेवाईकांना पण मिळणार लाभ, पहा…..
Indian Railway Ticket Scheme : भारतात रेल्वे मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी विशेष आहे. रेल्वेमार्गे प्रवास हा जलद आणि किफायतशीर असल्याने या प्रवासाला कायमच प्रवाशांची पसंती लाभते. विशेषता लांब पल्ल्याचा प्रवास रेल्वेने लवकर होत असल्याने रस्ते मार्गे जाण्याऐवजी रेल्वेनेच प्रवास करण्यावर अनेकांचा मदार असतो. भारतीय रेल्वे देखील आपल्या प्रवाशांसाठी अनेक सुविधा पुरवत असते. यामध्ये … Read more