India Most Expensive Whiskeys : भारतातील या आहेत 8 सर्वात महागड्या व्हिस्की, किंमत ऐकून तुमचीही उतरेल…

India Most Expensive Whiskeys : दारू पिणे हे आरोग्याशी हानिकारक आहे हे तुम्हाला माहितीच आहे. मात्र देशात लाखो लोकांना दारूचे व्यसन आहे. लाखो लोक दारूचे सेवन केल्याने मृत्युमुखी पडतात. पण तरीही दारू पिणाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. भारतात सर्वाधिक लोक दारू पितात. इंटरनॅशनल स्पिरिट्स अँड वाईन असोसिएशन ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, भारतात दरवर्षी ५ … Read more